संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्यापंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे उत्साहात सांगतामहाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १०० सायकल यात्रींचा सहभाग

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण प्रतिनिधी) :- शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री […]

बारामती लॅब संघटनेची कार्यकारणी मीटिंग संपन्न

बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबरोटी अंड प्रॅक्टिशनर संघटनेचे पदाधिकारी फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि.१५):-शुक्रवार १३ डिसेंबर रोजी बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अँड […]

कु. समृद्धी गणेश कांबळे या दिव्यांग विद्यार्थिनीचा संगिनी फोरम कडून सत्कार!

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण):- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा परिषद ,सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित, […]

विभागस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम च्या तीन खेळाडूंची निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे संघास उपविजेते पद फलटण टुडे वृत्तसेवा :- श्रीमंत शाहू क्रीडा संकुल सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन […]

फलटण येथे १२ जानेवारी रोजी पाक्षिक महामित्र परिवारा च्या वतीने माळी समाज वधूवर पालक परिचय मेळावा

फलटण टुडे वृत्तसेवा :- महाराष्ट्र माळी समाज महासंघ,पाक्षिक महामित्र परिवार यांच्या वतीने माळी समाज वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे ३३ वे […]

ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्माननिधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ

फलटण टुडे वृत्तसेवा : – आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शासकीय निर्णयानुसारची मासिक अर्थसहाय्यातील रु.9 हजार ची वाढ पुढील महिन्यापासून देण्यात येईल; हे […]

कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाला उपविजेतेपद

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग संघांचा सहभाग फलटणटुडे वृत्तसेवा :- – फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या महिला संघाने कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज: पी एन रणवरे

फलटण टुडे वृत्तसेवा :- आयुष्यभर संघर्ष करून माणसाला माणूस पण देणारा महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचनाने माणूस घडतो हे आपणास शिकार मिळते त्यामुळे […]

फलटण येथील क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन चा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

वर्धापन दिनी खेळाडूंना टी शर्ट चे वाटप करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , शिवाजीराव घोरपडे,अतुल शेलार व इतर मान्यवर फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण दि ०८):- फलटण […]

स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ फलटण टुडे (बारामती):- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्र जळोची बारामती यांच्या वतीने श्री दत्त […]

error: Content is protected !!