27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला रायगाव आणि खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 11 जणांना डिस्चार्ज
सातारा दि. 30 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोविड बाधित…

