इतर

लॉकडाऊन मध्ये एमआयडीसी मधील कंत्राटी कामगारांची दयनीय अवस्था:प्रशासनाचे दुर्लक्ष

मास्क,सॅनिटायझर,हॅन्डग्लोज, निर्जंतुकिकरण नाही.  कोविड -19 विशेष भत्ता देण्याची कामगार संघटना ची मागणी. बारामती: उद्योग व कंपन्या जगल्या पाहिजेत,रोजगार वाढला पाहिजे,नवीन…

इतर

रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप व कोरोना सोल्जर्स चा सन्मान

बारामती:वार्ताहर रमजान ईद च्या निमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर देसाई इस्टेट येथे मुस्लिम बांधवांना कोरोना होऊ नये व प्रतिकार शक्ती वाढविणे…

इतर

रुई मध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून जीवणावश्यक वस्तू चे वाटप

बारामती:    रुई मध्ये एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यां मध्ये कार्यरत असणारी मजूर व परप्रांतीय यांची संख्या मोठी आहे  एमआयडीसी मधील…

इतर

कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल

सातारा दि. 26 (जिमाका) :  कराड कृष्णा मेडीमल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या कराड तालुक्यातील वानरवाडी  येथील 25 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित…

इतर

महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी अजिंक्य राजेंद्र फुले यांची निवड

 आसू ता. फलटण येथील रहिवासी असलेले अजिंक्य फुले यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यच्या प्रदेश प्रवक्ता पदी…

इतर

91 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 26 (जिमाका) :  एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…

इतर

आसू येथे मुस्लिम बांधवांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करत रमजान ईद केली साजरी.

आसू – आसू पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करत रमजान ईद सारख्या पवित्र उत्सवाला एकत्र न येता…

इतर

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने वाचक, लेखक, संपादक व पत्रकारांसाठी राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र वाचक, लेखक, पत्रकार, संपादक, वृत्तपत्रप्रेमी नागरिक यांच्यासाठी राज्यस्तरीय…

error: Content is protected !!