सातारा दि. 31 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील वहागांव येथील 70 वर्षीय कोविड बाधित महिलेचा काल रात्री मृत्यु झाला असल्याची […]
Category: इतर
कोरोनाविषयी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत कारभारात लक्ष घालावे : फलटण तालुका शिवसेनेची मागणी : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
डोंबाळवाडी, ता.फलटण येथील ग्रामस्थांनी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार डोंबाळवाडी येथे दोन महिन्यापूर्वी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत फक्त एकदाच औषध […]
कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार
मुंबई – दि 31 : कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा […]
पुण्यश्लोक होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोलवडकर यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान
दुधेबावी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा व्याख्याते नवनाथ कोलवडकर व रविकुमार ठावरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती, पत्रकार अहिल्यादेवी होळकर जयंती […]
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत आसू येथील दिपाली भीमराव शिरतोडे द्वितीय…
आसू – मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण […]
दादासाहेब महानवर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
फलटण : शुक्रवार, दिनांक २९/०५/२०२० रोजी शंकर मार्केट, फलटण येथे “कोरोना व्हायरस” मुळे लॉकडाऊन काळात गोर गरीब, बेघर, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम […]
जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 30 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उप जिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले […]
तंबाखू टाळा, आरोग्य संभाळा
दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस. तंबाखूच्या वापराच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जोखमी, […]
27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला रायगाव आणि खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 11 जणांना डिस्चार्ज
सातारा दि. 30 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोविड बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक […]
वडजल ता.फलटण येथे अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वडजल येथे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष,विधान परिषद महाराष्ट्र राज्य,श्रीमंत […]
