कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 बाधित रुग्ण कोरोना मुक्त आज सोडले घरी

  सातारा दि. 8 ( जि. मा. का ): कराड येथील  6 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त होऊन बाहेर पडले. या सहा रुग्णांना 23 एप्रिल […]

वाठार निंबाळकर येथील विटभट्टीवर कामाला असणाऱ्या मजुराच्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

फलटण : येथील वाठार निंबाळकर येथील विटभट्टीवर कामाला असणाऱ्या मजुराच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व […]

फलटण येथील लॉकडॉन मध्ये अडकलेल्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी फलटण आगाराशी संपर्क साधावा

फलटण : लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या […]

झोन बाबत फलटणकरांमध्ये संभ्रम अवस्था..

फलटण(विक्रम चोरमले) :- ‘रोगा पेक्षा ईलाज भयंकर’ अशी म्हणण्याची वेळ फलटणकरांवर आली आहे. फलटण शहरालगत कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन व बफर क्षेत्र घोषित […]

*राजेंद्र निंबाळकर यांच्या कुटुंबियाकडून गरजू कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप

 फलटण: मलठण येथील समाजिक सेवेचा वारसा असलेले श्री  राजेंद्र निंबाळकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मार्फत कोरोना सारख्या महाभयंकर आजारांमध्ये अनेक गोरगरीब कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत […]

अगस्त्या विज्ञान केंद्र, डाएट फलटण यांच्यामार्फत विज्ञान डिजिटल कॅम्पचे आयोजन

कोळकी( वार्ताहर) –अगस्त्या विज्ञान केंद्र,डाएट फलटण यांच्यामार्फत लॉकडाऊनच्या काळात विज्ञान डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या विज्ञान युगामध्ये विज्ञान संकल्पनेची सांगड घालणारी अगस्त्या इंटरनॅशनल […]

बारामतीतील 52 जणांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

बारामती वर्ताहर: बारामती तालुक्‍यातील कटफळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व इतर संशयित, अशा एकूण 52 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठीचे नमुने पाठविण्यात आले होते. या […]

18 वर्षीय युवक व 59 वर्षांचा पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सातारा दि. 7 ( जि. मा. का ): खावली येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या  18 वर्षीय युवक आणि कराड येथील कोरोना बाधिताचा 59 वर्षीय  निकट सहवासित […]

अधिकारी आणि कर्मचाऱ्याने वितिरिक्त प्राणी जनगणना मोहिमेत कोणाला सहभागी होता येणार नाही …… तालुका वनाधिकारी महादेव हाजारे

 बारामती वृत्तसेवा :…. दौंड तालुक्यातील वन्य प्राण्यांची जनगणना करण्याचे आयोजन करण्यात आले असले तरी या ला करोना संसर्जन्य साथीचे अडचण निर्माण झाली आहे. रात्री ही […]

error: Content is protected !!