आज आपल्या पुनर्निमित संयुक्त महाराष्ट्राला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. हिरक महोत्सव पूर्ण करणारा आपला महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने चालल ाय याचा मागोवा, आत्मपरीक्षण करणे […]
Category: इतर
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालयास कोविड-19 चाचणी करण्यास मान्यता
सातारा दि. 1 : कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, […]
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न ; पालकमंत्र्यांनी दिल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
सातारा दि. 1 (जि.मा.का.): महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. […]
श्रीरामने गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे ८७ कोटी रुपयांचे पेमेंट केले
फलटण दि.२८ : येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटणने सन २०१९-२०२० या वर्षीच्या गळीत हंगामात […]
कराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह; सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित
सातारा दि. 1 : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता […]
श्रीरामने गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे ८७ कोटी रुपयांचे पेमेंट केले
फलटण दि.२८ : येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटणने सन २०१९-२०२० या वर्षीच्या गळीत हंगामात […]
सातारा शहरातील ठराविक बँकांच्या मुख्य कार्यालयांना अटी व शर्तीवर प्रशासकीय कामासाठी परवानगी
सातारा दि. 30 : सातारा तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र याचबरोबर खेड, विलासपूर, गोडोली, […]
रहिमतपूर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ
सातारा दि. 30 : कोरोना संसर्गामुळे पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये म्हणून शिवराज हॉटेल, रहिमतपूर येथे शिव भोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. या शिवभोजन केंद्राचे […]
कराड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह तर 44 रिपोर्ट निगेटिव्ह, 72 जणांना केले दाखल
सातारा दि. 30 : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे […]
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे 10 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 30 (जि.मा.का): जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत […]
