फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक, फलटण ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शरद इनामदार यांचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात फलटण येथील […]
Category: इतर
प्रतापसिंह निंबाळकर यांची फलटण येथील माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन पदी निवड
फलटण दि. १ : येथील सामाजिक कार्यकर्ते व सन्मित्र गणेशोत्सव मंडळ नाना पाटील चौक फलटणचे अध्यक्ष प्रतापसिंह सुभाषराव निंबाळकर यांची लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई […]
वीर धरण पुरामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू : तहसीलदार पाटील
फलटण दि. १ : नीरा नदीत वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थिती निर्माण होवून फलटण तालुक्यातील २१ गावातील ८३५ शेतकरी व ग्रामस्थांचे शेतजमिनी, शेतातील […]
मुंबई गोवा महामार्गावर वडपाले जवळ एसटी बस जळून खाक प्रवासी सुखरुप ; मात्र प्रवाशांचे किंमती सामान गाडी बरोबर जळून खाक….
बोरघर / माणगांव : ऐन गणेशोत्सवाच्या प्रारंभी रविवार दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ : ०० वाजता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव आणि महाड शहराच्या […]
लायन्स क्वेस्ट जागतिक पातळीवरील शैक्षणिक उपक्रम शिक्षक व विद्यार्थी यांचा भक्कम पाया : फ. ए. सोसायटीचे सरव्यवस्थापक अरविंद निकम
फलटण: दि. ३१ : लायन्स क्वेस्ट हा सामाजिक आणि भावनिक शिक्षण पध्दतीवर आधारित शैक्षणिक उपक्रम असून तो जगातील ९० देशात समर्थपणे राबविण्यात येत असून लायन्स […]
इस्लामपूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा व सुसज्ज स्मारक करणेसाठी नगरपालिकेवर पायतान मोर्चा
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा व सुसज्ज स्मारक करणेसाठी नगरपालिकेवर दलित महासंघाचे वतीने पायतान मोर्चा काढण्यात आला होता. सदर […]
श्री भैरवनाथ डोंगरावर सर्वांच्या सहकार्याने 50 झाडे डौलात उभी
फलटण दि. 30 : लोणंद ता खंडाळा येथील श्री काल भैरवनाथ डोंगरावर फिरायला जात असताना दर्शनाचा लाभ होत असे. शारीरिक व्यायाम याने आरोग्य उत्तम राहत […]
गुणवडी (बारामती) येथील जय मल्हार गोविंदा पथकाने फोडली मंडईची दहिहंडी
फलटण दि. 29 : येथील शंकर मार्केट दहिहंडी उत्सव मंडळ व राजे ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षीही दि.25 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेतील दहिहंडी […]
मुधोजी दिन कार्यक्रमा निमित्त विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा व सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार समारंभ संपन्न
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण ६८ वा वर्धापन दिन तथा मुधोजी दिन कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व शाखा मधून सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता […]
गणेशोत्सव काळात गणेश मंडळ यांनी काळजी घ्यावी : उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे
फलटण दि. २८ : शहर व तालुक्यात श्री गणेशोत्सव गणेश मंडळे यांनी गतवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा केला. भारतीय संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न गणेशोत्सव […]
