लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी फलटणची बाजारपेठ हाऊसफुल्ल !जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

 फलटण : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दिनांक 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याने दिनांक 16 रोजी फलटणची बाजारपेठ चांगलीच हाऊसफुल्ल झाल्याचे पहायला […]

फलटण परिसरात आढळला नवीन प्रकारचा विंचू; डॉ.अमित सय्यद यांच्या टिमचे संशोधन

  फलटण : अनेक गोष्टींमध्ये शालेय, क्रीडा, स्पर्धा परीक्षा तसेच कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य, कौशल्य या सर्वांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र हा अग्रेसर मानला जातो. त्याच्यापाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रातच […]

शहीद जवान उद्धव घनवट यांच्या कन्येचे इ.10 वी परिक्षेत सुयश

फलटण : उपवळे ता.फलटण गावचे सुपुत्र ’हुतात्मा उद्धव किसन घनवट’ यांची कन्या ’कु.स्नेहल उद्धव घनवट’ इयत्ता 10 वी.(सी.बी.एस.सी.) मध्ये 94.2% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. हुतात्मा […]

फलटणच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये होतेय पेशंटची दमछाक सोयी-सुविधांची प्रचंड वानवा

  फलटण : फलटण नगरपालिकेच्या वर्षानुवर्ष बंद अवस्थेत असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये चालु केलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत असून या ठिकाणी दाखल असलेल्या […]

फलटण मध्ये लॉकडाऊन सुरु

फलटण : सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फलटण शहरात शुकशुकाट पहायला मिळाला. […]

गरम पाणी पिऊन व वाफ घेवून फलटणकरांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी: श्रीमंत रघुनाथराजे

 फलटण : फलटण शहरात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत चालला आहे. त्याच्याशी आपण सर्वजण मिळून लढा देतच आहोत. फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण नगरपरिषद, सरकारी प्रशासन, […]

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

फलटण : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माढा […]

कोरोना निबंध स्पर्धेत निखिल थोरवे प्रथम

  बारामतीवृत्तसेवा : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा व तालुका स्तरीय गटात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे  ” करोना नंतरचे संभाव्य बदल […]

पर्यावरण रक्षण व वाढीसाठी श्रायबर डायनॅमिक्स कटीबद्ध: जितेंद्र जाधव

बारामती वृत्तसेवा : बारामती परिसरा मध्ये सामाजिक बांधिलकी जपत असताना पर्यावरण रक्षण व वाढीसाठी श्रायबर डायनॅमिक्स डेअरी   कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कंपनीचे प्लांट हेड जितेंद्र जाधव […]

महिलेस शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण :- किरकोळ कारणावरून व चारित्र्याचा संशय घेऊन महिलेस शारीरिक मानसिक छळ करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा […]

error: Content is protected !!