फलटण टुडे: कोरोना प्रार्दुभावामुळे विज वितरण कंपनीने कोरोना कालावधीत विज देयके ३ महिन्याचे एकत्रीत पाठविले आहेत. वीज देयके सरासरी पेक्षा जास्त असलेने सर्व तालुक्यातील नागरिकांच्या […]
Year: 2020
फलटणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या ''आर्यभट्टांचे गणित'' या विषयावर व्याख्यानमाला : प्राचार्य डॉ. अजय देशमुख
फलटण टुडे : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण यांच्या वतीने, दिनांक 15 जुलै २०२० पासून “आर्यभट्टाचे गणित” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले […]
फलटण तालुक्यात कोरोनाचा कहर रोज रुग्ण संख्येत होतेय वाढ
फलटण : फलटण तालुक्यातील आसू येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३० वर्षीय पुरुषाची कोरोनाची चाचणी पाॅसिटीव्ह आलेली आहे. कळबोली येथून उपळवे ता. फलटण […]
अवैध्य दारू विक्री करणार्यांना रोखणार कोण?
आसू (आनंद पवार ): फलटण, बारामती, इंदापूर व माळशिरस या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता जास्त प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. प्रशासकीय नियमांचे पालन होत असतानाच […]
29 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज;* *एका बाधिताचा मृत्यू 503 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि.13 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा […]
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविडसाठी सुसज्ज अतिदक्षता विभागाचे आज लोकार्पण ▪️ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण
सातारा, दि13 (जिमाका)क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोविड अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा अतिदक्षता विभाग कोविड रुग्णांसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन […]
जिल्ह्यातील 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित
सातारा दि. 13 (जि. मा. का) : आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास […]
१२३ रुग्णांमुळे फलटण तालुक्यातील चिंता वाढली
फलटण टुडे : फलटण तालुक्यात कोरोना या महाभयंकर आजाराचे एकूण रुग्ण १२३ असून त्या मधील ६५ कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. सद्य स्थितीला ५० कोरोना […]
11 जुलै 2020 आज जागतिक लोकसंख्या वाढ विस्फोट इशारा दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये संपन्न केला जातो या विषयीची थोडक्यात माहिती
११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिवस झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या […]
आसूमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
आसू (आनंद पवार )- फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभागाने कोरणा व्यक्तीच्या संपर्कातील व 17 […]
