जळोची: रविवार दि 28 फेब्रुवारी रोजी कटफळ ग्रामपंचायतीचे वतीने दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणा-या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत परिसर स्वच्छता करण्यात आला. […]
Year: 2021
आत्मप्रेरणा 'पुस्तकास उत्कृष्ट ललित साहित्य सेवा पुरस्कार
जळोची: फलटण जि.सातारा येथे ॲग्रोन्युज परिवार फलटण यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त धर्मवीर छञपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनात बारामती […]
फलटण शहर पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : मा.श्री.अजय कुमार बंसल सो.पोलीस अधिक्षक सातारा
फलटण : सुमारे दोन महीन्यापासून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या […]
लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिल्या सुचना
सातारा दि. 25 : (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या संभाव्य धोक्यावर तात्काळ नियंत्रण करणे […]
गोविंद'ची इंटरनॅशनल ब्रँड बनण्याकडे वाटचाल, गल्फ फूड्स २०२१ मध्ये "गोविंद"चा बोलबाला
दुबई : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची आंतरराष्ट्रीय ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असून श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी त्याअनुषंगाने प्रयत्न सुरु केलेले […]
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी
सातारा दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, […]
निरावागज मध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी
निरावागज मध्ये शिवजयंती साजरी करताना शिवस्वराज्य प्रतिष्ठान चे पदाधिकारी बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा रक्तदान शिबिर,वृषारोपन व वक्तृत्व स्पर्धा च्या माध्यमातून बारामती तालुक्यातील निरावागज येथील शिवस्वराज्य […]
घाडगे वाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न
बारामती (फलटण टुडे ) :कोरोना मुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा आणि भविष्यात येणाऱ्या कोरोना ची दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन व शिवजयंती चे औचित्य साधून […]
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ ९० पैकी ७८ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजेगट पुरस्कृत सरपंच व उपसरपंच *राजेगटाच्या विकासगंगेमागे तालुका ठामपणे उभा : श्रीमंत संजीवराजे (बाबा)*
फलटण: फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. तदनंतर काल मंगळवार (दि. २३) व आज बुधवार (दि. २४) रोजी सरपंच […]
जाधववाडी (फ ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीमती सीमा आबाजी गायकवाड यांची निवड
फलटण :- फलटण तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या जाधववाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीमती सीमा आबाजी गायकवाड व उपसरपंच सौ. नयन निलेश जगदाळे निवड झाली. मंगळवार दि. […]
