मुंबई, दि. १५ : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री […]
Year: 2021
कृषि योजनांसाठी ऑनलाईन सोडत पद्धतीने 2 लाख शेतकऱ्यांची निवड- कृषि मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 14: शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची […]
महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी समाज कल्याण विभागाचे आवाहन
सातारा दि. 12 (जिमाका):विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे Mahadbt.gov.in ऑनलाईन प्रणालीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत अंत्यत कमी नोंदणी झालेली आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी व […]
बारामती मध्ये 'ई एस आय' हॉस्पिटल व्हावे : एमआयडीसी कामगारांची मागणी
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा बारामती एमआयडीसी मधील विविध कंपन्यांच्या कामगारांसाठी ‘ई एस आय’ (कामगार राज्य विमा महामंडळ) हॉस्पिटल होणे गरजेचे आहे त्या साठी उपमुख्यमंत्री अजित […]
बेरोजगार उमेदवारांसाठी 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
सातारा दि. 12 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त […]
सातारा जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेच्या मूळ प्रारूप आराखडयात 110.50 कोटी वाढ, 375 कोटी रुपयाच्या आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार ▪️ महाबळेश्वर,सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करणार
सातारा दि. 12 (जिमाका): सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयाच्या प्रारूप आराखड्यात 110 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयाच्या निधीच्या […]
होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना राज्य शासनाकडून न्याय होमिओपॅथी परिषदेच्या प्रयत्नांना यश
सातारा : होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या प्रयत्नाने मार्गी लागल्या. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, […]
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा
सातारा, दि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे. शुक्रवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी […]
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा, दि. 11 (जिमाका): वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक […]
15 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
सातारा, दि. 11 (जिमाका): जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 15 फेब्रुवारी रोजी आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आहे. या महिला […]
