350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सातारकरांना अनुभवता येणार 'जाणता राजा महानाट्यः

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत “जाणता राजा” या महानाट्याचे 22 ते 24 फेब्रुवारी सलग तीन सातारा येथे आयोजन फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 22 ): […]

सिध्दांत दोशी(गुणवरेकर)यांची सातारा जिल्हां अँटोमोबाँईल डिलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

  फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :- सातारा जिल्हा अटोमोबाँईल डिलर्स असोसिएशनची मिटिंग काल सातारा येथे सपन्न झाली.          मीटींग मधे सर्वानुमते उपाध्यक्षपदी […]

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी …

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :–  बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली […]

फेरेरो पतसंस्था च्या चेअरमन पदी विठ्ठल चव्हाण व व्हाईस चेअरमन बाळासाहेब माने यांची निवड

फेरेरो कर्मचारी सहकारी पतसंस्था चे नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :- बारामती औद्योगिक वसाहत येथील फेरेरो इंडिया […]

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव साजरा

* *गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे, दि. १९ ): –  छत्रपती शिवाजी महाराजांचे […]

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ पंजा लढवणे स्पर्धेला उदंड प्रतिसाद

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ): –  श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार मुंबई शहर व मुंबई उपनगरात अंतिम टप्प्यात पोहचला असून २१ […]

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ दंड बैठक स्पर्धेत अजय यादव व नभा राणे प्रथम दोरी उडी स्पर्धेत यश जाधव व आसावरी गुरव प्रथम

  फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ): – श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार मुंबई शहर व मुंबई उपनगरात अंतिम टप्प्यात पोहचला असून […]

देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती निमित्त गणेश मंदिर पायाभरणी

देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती निमित्त पूजन करताना हनुमंत पाटील, अतुल बालगुडे, छगन आटोळे व इतर फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :- बाल वयात शिव विचार […]

पोदार जम्बो किडसचे स्नेहसंमेलन संपन्न

स्नेहसंमेलन प्रसंगी मान्यवर व तुकाराम पवार फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :- सुर्यनगरी येथील कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाउंडेशनचे फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कनेक्ट पोदार जम्बो […]

बारामतीत सायबर डायनामिक्स डेअरीच्या बस थांब्याचे उदघाटन

श्रायबर डायनामिक्स डेअरी बसथांबा चे उदघाटन करताना मान्यवर  फलटण टुड वृत्तसेवा (बारामती ): –  बारामती भिगवण रस्त्यावरील येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रीज या कंपनीच्या बाहेरील […]

error: Content is protected !!