हरिभाऊ गुलाबराव जाधव यांचे निधन

कै.हरिभाऊ गुलाबराव जाधव

फलटण टुडे वृत्तसेवा :-
शिंदेवाडी ता. फलटण येथील कै.हरिभाऊ गुलाबराव जाधव, वय 85, यांचे दिनांक 27/7/2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे पश्चात त्यांना पत्नी,दोन मुले,दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते फलटण वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड नितीन जाधव, व माजी अध्यक्ष अँड प्रवीण जाधव यांचे सख्खे चुलते होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!