माण : जांबुळणी ता, माण येथील रिद्धी सिद्धी संस्थेच्या वतीने ” माणदेशी महिला कमवा व शिका ,योजना प्रारंभ,व विविध विशेष उपजीविका निर्मिती व विशेष कार्य करणाऱ्या माणदेशी नारीशक्ती कौतुक व पुरस्कार प्रसंगी,जि, प सदस्य व विशेष माणदेशी महिलांना सहकार्य करणाऱ्या सौ, सुवर्णा ताई देसाई,व माणदेशी भगिनी यांचे प्रेरणादायी अश्या सामाझिक कार्यकर्त्या सौ, सुरेखा ताई पखाले उर्फ गोरे यांनी आव्हान केले,,,,,,रिद्धी सिद्धी संस्थेच्या माध्यमातून गत 3 वर्षे पासून दुष्काळी भागातील शेतकरी यांचे साठी छावणी उपक्रम, सेंद्रिय,गो आधारित शेती उपजीविका उपक्रम, विविध प्रकारच्या उपजीविका महिला प्रशिक्षण च्या माध्यमातून सुमारे दहा हजार पेक्षा अधिक माणदेशी महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याने सदर संस्थेच्या संस्थापिका सौ,सुरेखा ताई काळे ल व श्री विजय काळे ल यांना अनेकदा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, म्हसवड येथिल संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपजीविका प्रशिक्षण केंद्र अद्यावत सुरुआहे, नुकत्याच झालेल्या माणदेशी महिला ना प्रेरणा देने साठी, आदर्श शिक्षक तेआदर्श महिला सरपंच, आदर्श उधोजिक ता माणदेशी महिला,आदर्श महिला माणदेशी डॉक्टर ना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी कोरो, या संस्थेचे पदाधिकारी, तशेच पाणी फौंडेशन चे महाराष्ट्र मधील पदाधिकारी,विविध सामाझिक महाराष्ट्र मधील पदाधिकारी,तसेच माणदेशी नारीशक्ती बहु संख्येने उपस्थित होत्या,