वालचंदनगर कन्येचा गौरव महिला दिन सन्मान जनाई-मुक्ताई समाज जागृती पुरस्कार सोहळा 2020

बारामती:8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वृंदावन फौंडेशन विवेक व्यासपीठ यांचे तर्फे जीवनातील विविध परिघात आपल्या कार्य कर्तुत्वाची मोहर उमटविणाऱ्या मायभगिनींना “जनाई-मुक्ताई समाज जागृती पुरस्कार ” प्रदान करण्याचा कार्यक्रम गुरुवार दि. 5 मार्च 2020 रोजी “स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, डेक्कन कॉर्नर या ठिकाणी संपन्न झाला बारामती एमआयडीसी मधील त्रिवेणी ऑइल मिल अँड फूड्स च्य संचालिका सौ शुभांगी मुंडे-चौधर, (मूळची वालचंदनगर, पोस्ट कॉलनी, हल्ली) यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ उद्योजिका म्हणून गौरविण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!