फलटण तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने बुधवार दि.11 सप्टेंबर पासुन बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
फलटण दि. ९ : फलटण तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने तहसीलदार हनुमंत पाटील यांना मागण्यांचे व आज…

