आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळाचा होणारा खर्च सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मुख्यमंत्री पूरग्रस्त निधीला देण्याचा पत्रकार संघाने घेतलेला निर्णय योग्य असून तो कौतुकास पात्र : ज्येष्ट पत्रकार रविंद्र बेडकिहाळ
फलटण दि. ४ : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात येणारा सामाजिक, जिल्हास्तरीय, पुणे विभागीय व राज्यस्तरीय आदर्श…

