फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचा… देव समान जाणता राजा : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

फलटण :फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचा…देव समान,जाणता राजा…. आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कोरोना संकटकाळी हितकारक […]

माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेला फलटण तालुक्यात चांगला प्रतिसाद – रेश्माताई भोसले

फलटण : माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या महत्वकांक्षी योजनेतील आपल्या गावात,वाडीवस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या.घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी,ताप,खोकला व […]

के.एस डी.शानभाग विद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष चर्चासत्राचे आयोजन .

भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश  तर्फे *भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मानरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त* सेवा […]

वीर मरण आलेल्या नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी दुसाळे येथे अंत्यसंस्कार

सातारा दि.18 (जिमाका):  सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव, रा. दुसाळे, पो.  वज्रोशी, ता. पाटण यांना दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना […]

माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन*

सातारा दि. 18 (जि.मा.का): जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील […]

शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याचे आवाहन

सातारा दि. 18 (जि.मा.का) : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या वेबपोर्टलवर इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.  इच्छूक शेतकऱ्यांचे अर्ज […]

अनोंदणीकृत उद्योजकांसाठी महास्वयंम वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवरची सुविधा

 सातारा, दि. 18(जिमाका) : सातारा जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम बेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांचेकडे असलेली रिक्तपदे […]

डाक विभागाद्वारे आता इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग ‍सुविधा उपलब्ध

सातारा, दि. 18(जिमाका) : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे व सोशल डीस्टसींगमुळे बचत व्यवहार करणे जिकीरीचे काम होऊन बसले आहे. यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बँकींग […]

निवृत्तीवेतनाच्या समस्याबाबत प्रत्यक्ष भेट न देता संपर्क साधण्याचे कोषागाराचे आवाहन

सातारा दि. 18 (जि.मा.का): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा धोका अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनासंबंधी असणाऱ्या समस्यांचे निराकरण […]

साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे : विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

सातारा दि.१८ : साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, […]

error: Content is protected !!