श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांचा ०९ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय..

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ८ ऑक्टोबर २०२६):-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन, तसेच यावर्षी महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यात व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली आचारसंहिता लक्षात घेता यावर्षी ०९ ऑक्टोबर रोजी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री.दिपकराव चव्हाण दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!