समतेची व सामाजिक ऐक्याची कास धरून भेदभाव यांची जळमटे झटकूया व विश्वव्यापक समाज घडवूया: प्रबोधनकार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा रवींद्र कोकरे
फलटण टुडे वृत्तसेवा (पाडेगांव,ता फलटण दि १३ एप्रिल २०२६) :- सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित महापुरुष जयंती महोत्सव वर्ष पाचवे यात…

