आरोग्य तपासणी शिबिरास उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती , दी २४ सप्टेंबर २०२६):- बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन व विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या विशेष आरोग्य […]

‘थांबा, विचार करा आणि मगच क्लिक करा’; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी फलटण शहर पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन..

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ सप्टेंबर २०२६): – आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. ऑनलाइन व्यवहार जितके सोपे झाले […]

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी शासकीय व खाजगी आस्थापनांत तक्रार निवारण समिती आवश्यक

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि. १८ सप्टेंबर २०२६)-  महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आहेत अशा कार्यालयांमध्ये […]

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालयाचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १७ सप्टेंबर २०२६) : – सरस्वती माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बिबी येथे १५ व १६ सप्टेंबर रोजी आयोजित […]

फलटण मधील विडणी प्रकरण भोवले, कर्तव्यात कसूर;सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. १६ सप्टेंबर २०२६) : –सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ […]

रमाई आवास योजनेतील उर्वरित  घरे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा-  जिल्हाधिकारी संतोष पाटील  

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 10 सप्टेंबर २०२६):- रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रलंबित घरकुलांची कामे अत्यंत गतीने पूर्ण करून उर्वरित  घरे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण […]

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून ट्रान्सफार्मर चोरीचा छाडा… रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाले चोर ५ ट्रान्सफार्मर चोरीचे गुन्हे उघड !

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ९ सप्टेंबर २०२६):- फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुशंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे […]

फलटणमध्ये १० सप्टेंबरला ‘संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चा’

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ९ सप्टेंबर २०२६):- अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाच्या अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटण येथे […]

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडी उत्सव उत्साहात; ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०८ सप्टेंबर २०२६): –मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात […]

राजघराण्यातील मान्यवरांसह राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०८ सप्टेंबर २०२६): –मैत्रीपूर्ण संबंधातून तयार झालेल्या फलटणमधील आरडी ग्रुप फाउंडेशनच्या वतीने उद्या मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२६ […]

error: Content is protected !!