सचिन भगत यांनी तयार केलेला मिसिंग लिंक ब्रीज
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २१ सप्टेंबर २०२६):-
बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील सचिन भगत यांनी गणपती देखावा साठी मुंबई येथील मिसिंग लिंक पूल चा देखावा तयार केला आहे
सदर देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे सदर देखावा तयार करताना पर्यावरण चा विचार करून प्लास्टिक चा वापर न करता दररोज च्या जीवनातील वापरलेल्या वस्तूचा प्रामुख्याने वापर केला आहे.


