स्वाभिमानीचे शहराध्यक्ष सचिन खानविलकर यांना मातृशोक

फलटण टुडे वृत्तसेवादि.०७: –

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष सचिन खानविलकर यांच्या मातोश्रींचे दीर्घ आजारपणामुळे दुःखद निधन झाले असून त्यांचे वय ८३ वर्षाचे होते.
फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत उद्या सकाळी ८-oo वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे ३ मुले सून नातवंडे व २ मुली जावई असा परिवार आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!