आज २५ जून…आजच्या दिवशी म्हणजे २५ जून,१९८३ :- भारताच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक सोनेरी पान….!!
विश्वचषकाच्या स्पर्धेतील शेवटचा सामना हिन्दुस्थानाला विश्वविजेतेपद मिळवून देणार होता. हिंदुस्थानने प्रथम फ़लंदाजी करताना संपूर्ण ६० षटकेही खेळून न काढता ५४.४…

