पालखी सोहळ्यात आरोग्य वारी महत्वाची: स्वाती ढवाण

संत सोपानकाका पालखी मधील प्रमुख यांचा सत्कार करताना स्वाती ढवाण व ग्रामस्थ

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २० जुलै २०२६):-
विविध संतांच्या पालख्या राज्यभरातून पंढरपूर मध्ये जातात परंतु लाखो वारकऱ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याने ‘आरोग्य वारी ‘ उपक्रम महत्वाचे असल्याचे पिंपळी ग्रामपंचायत च्या सरपंच तथा प्रमुख प्रशासक स्वाती अशोकराव ढवाण यांनी सांगितले.


पिंपळी मध्ये संत सोपानकाका पालखी चे आगमन झाल्यावर, मेंढ्याचे रींगण पार पडले, पिठले भाकरी जेवणाचा आस्वाद
त्यानंतर आरोग्य व वारी या विषयावर मान्यवराचे मार्गदर्शन व आरोग्य पत्रके वाटप करण्यात आले या प्रसंगी स्वाती ढवाण यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी उपसरपंच अजित थोरात,ग्रामपंचायत सदस्य, निर्मल यादव, राहुल बनकर, वैभव पवार, उमेश पिसाळ, मा. सरपंच मंगल केसकर, मा.उपसरपं मंगल खिलारे आणि आरोग्य अधिकारी डॉ दीपाली शिंदे ,ग्रामसेवक बाळासो भोईटे,

Screenshot


छत्रपती कारखान्याचे संचालक सतीश देवकाते, मा. संचालक संतोष ढवाण, खरेदी विक्री संघ संचालक नितीन देवकाते,वकील बार संघटना अध्यक्ष ऍड सचिन वाघ,ग्रामपच्यात कर्मचारी अनिल बनकर, बाळू बनसोडे, सतीश खोमणे, बबलू सोनवणे,आदी उपस्तीत होते

या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख, चोपदार, भालदार, दिंडी प्रमुख आदी चा सन्मान करण्यात आला.आभार अशोकराव ढवाण यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!