फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ सप्टेंबर २०२६): –
उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या लिलावात विविध धान्य आणि कडधान्यांची आवक झाली. या घाऊक बाजारात मुगाला सर्वाधिक ६,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
घाऊक बाजारभाव व आवक पुढीलप्रमाणे (दर प्रति क्विंटल रु. मध्ये):
ज्वारी: रु. ३,००० ते ६,३२५ (आवक ४१ क्विंटल)
बाजरी: रु. २,४०० ते ३,३०० (आवक ८२ क्विंटल)
गहू: रु. २,५०० ते २,९४५ (आवक ५६५ क्विंटल)
हरभरा: रु. ५,४०० ते ७,००० (आवक ३१ क्विंटल)
मका: रु. २,४०० ते २,६५० (आवक १५१ क्विंटल)
मुग: रु. ६,००० ते १०,००० (आवक २५ क्विंटल)
घेवडा: रु. ५,५०० ते ९,००० (आवक ५० क्विंटल)
उडीद: रु. ८,००० ते ८,३५० (आवक ६ क्विंटल)
खपली गहू: रु. ४,१०० ते ४,१०० (आवक २ क्विंटल)
मुख्य बाजारात गव्हाची तब्बल ५६५ क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून, इतर शेतमालाची आवकही समाधानकारक राहिल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.


