कराडमध्ये पंचगिरीला आधुनिकतेचा ‘टच’खो-खोच्या नव्या युगाची पायाभरणीराज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहातडिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

फलटण टुडे वृत्तसेवा (कराड, ता. २६ ऑगस्ट २०२६): खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत […]

शिक्षकांनी बदलांचे शिक्षण घेत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे,प्रशिक्षित शिक्षक हाच शिक्षण संस्थेचा पाया असला पाहिजे: आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण एज्युकेशन सोसायटीचा (७५)अमृत महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण २६ ऑगस्ट २०२६ ):- फलटण एज्यूकेशन सोसायटीस आज ७५ वर्ष झाली […]

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : फलटण एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाची परंपरा : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली करत आता तंत्रज्ञानाधारित ‘नॉलेज हब’कडे वाटचाल फलटण टुडे वृत्तसेवा (विशेष […]

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २४ ऑगस्ट २०२६):-फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने संस्थेच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे आणि ‘मुधोजी दिना’चे औचित्य साधून भव्य सत्कार समारंभ […]

रवींद्र बेडकिहाळ लिखित ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ ग्रंथाला राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार’

अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारातर्फे घोषणा; २३ ऑगस्ट रोजी सातारा येथे होणार भव्य गौरव सोहळा फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण २१ ऑगस्ट २०२६) फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार […]

प्रा. अशोक शिंदे लिखित “गाव पांढरीच्या वैभवखूणा” या ललित ग्रंथास राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव’ पुरस्कार जाहीर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ ऑगस्ट २०२६):- मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखूणा’ या ललितसंग्रहाची […]

प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान, मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी उपक्रमांचे आयोजन; वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड

वृक्ष हे भावी पिढ्यांसाठीची अमूल्य ठेव असून केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.वाढदिवसानिमित्त […]

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत श्री. अरविंद निकम यांचे योगदान मोलाचे – मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

८० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात; मान्यवरांकडून कार्याचा गौरव कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमातील विविध टप्पे सुरेखपणे जोडत त्यांनी उपस्थितांना कार्यक्रमाच्या […]

बोर्डाचे अर्ज नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंतच !

दहावी बारावी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर दि २१ ऑगस्ट २०२६):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या […]

महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव इनडोअर क्रिकेट असोसिएशन आयोजित

१५ वर्षांखालील मुलांमध्ये जळगावला अजिंक्यपद तर ठाण्याला उपविजेतेपद १७ वर्षांखालील मुलांमध्ये नागपूरला विजेतेपद तर बीडला उपविजेतेपद तर १३ वर्षांखालील गटात जळगावला विजेतेपद तर साताऱ्याला उपविजेतेपद […]

error: Content is protected !!