दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ;महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

फलटण टुडे वृत्तसर्व (फलटण दि.22 नोव्हेंबर 2026) : –नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि प्रकाशन संस्थांकडून दरवर्षी दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जाते. या दिनदर्शिकांमध्ये महापुरुषांच्या […]

फलटणच्या प्रभू श्रीरामचंद्र रथोत्सव २०२६ ; ४ ते १४ डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमा चा रंगणार सोहळा

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २३ नोव्हेंबर २०२६): –फलटण येथील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या फलटण चे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र रथोत्सव २०२६ चा रथोत्सव […]

प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशनतर्फे पुरुष आणि महिलांसाठी मुंबई जिल्हा खो-खो चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्यांचे आयोजनश्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वती, वैभव आणि अमर हिंद यांचा विजयी घाव

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, २१ नोव्हेंबर२०२६ (एस.आर.): –मुंबई खो-खो असोसिएशनच्या आश्रयाखाली प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या आणि अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सने प्रायोजित केलेल्या मुंबई जिल्हा पुरुष […]

सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड दि २१ नोव्हेंबर २०२६) :-फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिसूर्य व आदिवासींचे जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा […]

जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेत सर्वेश शिंदे यांची चमकदार कामगिरी!*

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा , (सुरेंद्र फाळके ) दि २० नोव्हेंबर २०२६):-छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेमध्ये […]

विद्यार्थ्यांना चा सर्वांगीण विकास महत्वाचा: शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ

डॉ. वंदना वाहुळ यांचा सन्मान करताना लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे पदाधिकारी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, ला शिक्षण उपसंचालकांची भेट! फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि […]

एसजीएफआय राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मुधोजीच्या वेदांत मोहिते याने पटकावले रौप्यपदक; क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव

फलटण टुडे वृत्तसेवा (वर्धा, दि. २० नोव्हेंबर २०२६): वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या एसजीएफआय (SGFI) राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल […]

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत फलटणच्या कु. अनुष्का कोठारी हिने पटकावले रौप्यपदक; क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव

फलटण टुडे वृत्तसेवा (वर्धा दि १९ नोव्हेंबर २०२६):-वर्धा (महाराष्ट्र) येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये फलटण येथील चॅम्पियन्स कराटे क्लबची खेळाडू कु. अनुष्का […]

मुधोजीच्या रणरागिणींची ऐतिहासिक कामगिरी; राज्यस्तरीय हॉकीत पुण्याला नमवून सलग पाचव्यांदा जिंकले सुवर्णपदक

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मुलींचा सलग पाचव्यांदा सुवर्णपदकावर कब्जा सलग पाचव्या वर्षी शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुधोजी हायस्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा […]

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची धुरा उदयसिंह पाटील आणि दीपक चव्हाण यांच्या हाती; दोन्ही पदे महायुतीने बिनविरोध जिंकली

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, १८ नोव्हेंबर २०२६):-सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा तिढा सुटला असून, […]

error: Content is protected !!