फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा माजी विद्यार्थी मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न
यशस्वी होण्यासाठी ‘सचोटी, हातोटी आणि कसोटी’ आवश्यक: प्रमुख पाहुणे अनिल कुलकर्णी विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळेच महाविद्यालय ‘स्वायत्त’ म्हणून नावारूपाला: श्रीमंत संजीवराजे नाईक…

