फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि ३१ मे २०२६):- सामाजिक न्याय विभागांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सातारा, कराड आणि पाटण येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया […]
Archives
सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना बळ देणार : जिल्हाधिकारी संतोष पाटीलकॉफी विथ कलेक्टर
उपक्रमात कृषी उद्योजक व एफपीओंच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चाविविध बेरी पिकांचा फलोत्पादन विकास कार्यक्रमात समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि ३१ मे […]
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ दिनांक २८ जून रोजी
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि . ३१ मे २०२६):-– शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत […]
प्रा. सागर सर यांना “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ३१ मे २०२६):-: अत्यंत लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी ABP माझा प्रस्तुत प्रतिष्ठित “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” पुरस्कार सोहळ्यात बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलचे […]
मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६ पुरुष व महिला गटाचा दुहेरी मुकुट
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीलातर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेला महापौर चषक फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ३१ मे २०२६):- : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी […]
‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा’ऑसम अंधेरीचे थरारक विजेतेपद शेवटच्या चेंडूवर वियोम फाऊंडेशनचा पराभव श्रेयस वैद्य मालिकावीर
महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय“मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणार” – अजिंक्य नाईकमुलांना मैदानावर आणणे व त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची […]
पेसा क्षेत्रातील कृषी सेवक पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि.२६ मे २०२६):- : राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण […]
कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार- मंत्री जयकुमार रावल
· पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्यस्तरीय शिफारस समितीची आढावा बैठक फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. २६ मे २०२६) : राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना […]
जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ मे २०२६):-शेतक-यांना खरीप हंगामामध्ये तांत्रीक मार्गदर्शन होण्यासाठी, कृषी विभागाच्या विवीध योजना व उपक्रम या बाबत व्यापक प्रमाणात प्रचार […]
*‘महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम’*
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ मे २०२६):- भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल […]
