विकास शिंदे फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि ७ जून ३०२६):-: पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या मूल्यांच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट (AIJ) – भारतीय […]
Archives
जैनकवाडी मध्ये नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न
जैनकवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ७ जून २०२६):-गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी मौजे जैनकवाडी येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण,खरीप […]
बुडणाऱ्या विद्यार्थ्यांस जीवदान दिल्याबद्दल डॉ खलाटे यांचा सन्मान
डॉ राधेय खलाटे यांचा सन्मान करताना औषध विक्री प्रतिनिधी संघटना सदस्य फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ६ जून २०२६):-बारामती येथील वीर सावरकर स्वीमर्स क्लब येथील […]
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक
मुली गटात सांगलीचे सलग दुसरे विजेतेपदकुमार गटात सोलापूर तृतीय तर मुली गटात चतुर्थकुमार गटात धाराशिवचा दबदबा कायम; मुलींमध्ये सांगलीची विजयी परंपरा अबाधितराज जाधव व धनश्री […]
महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी अशोक गाडगीळ यांची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
अशोक गाडगीळ. फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. ६ जून २०२६): क्रिकेट क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक अशोक गाडगीळ यांची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजी […]
विडणी येथे भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३ जून २०२६):-पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी विडणी येथे भव्य […]
वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्या; खो-खोमध्येही मोठी कामगिरी करा!५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांचे खेळाडूंना प्रेरणादायी आवाहन;राज्य स्पर्धांसाठी ‘रॉयल्टी’ रद्द करण्याची प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची घोषणा
फलटण टुडे वृत्तसेवा (सोलापूर, दि. ३ जून २०२६) : – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुमार आणि मुली गटातील खो-खोपटूंनी क्रिकेटमधील युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी याचा आदर्श […]
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धामध्यंतराच्या पिछाडीवरून लातूरची जालन्यावर थरारक मातनंदुरबार-धुळेच्या मुलींचीही उपांत्यपूर्व फेरीत धडककुमार व मुली गटातील १६-१६ संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
फलटण टुडे वृत्तसेवा (सोलापूर, दि. ३ जून २०२६): – स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व […]
जितेंद्र जाधव यांचा मुंबईत सन्मान
किरण बेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जितेंद्र जाधव फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ३ जून २०२६):- पुणे येथील एच.आर.एस. प्रोसेसिंग सिस्टीम या कंपनीचे वॉइस प्रेसीडेंट […]
बापूराव जगताप यांच्याकडून नेहमीच सकारात्मक पत्रकारिता : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार
ज्येष्ठ संपादक बापूराव जगताप व ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न फलटणए टुडे वृत्तसेवा ( फलटण २ जून २०२६):- बापूराव जगताप हे […]
